छत्रपती संभाजीनगरच्या कचनेर येथील यात्रेसाठी अवजड वाहतुक मार्गात बदल
छत्रपती संभाजीनगर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
कचनेर श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन क्षेत्र येथे दि.२५ नोव्हेंबर पर्यंत यात्रा असल्याने येथील अवजड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी निर्गमित केले आहेत.
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001