छ. संभाजीनगरात भाजपचा एकजुटीने काम करत संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। भाजपा छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी
Q


छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

भाजपा छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील

संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी काळातील विविध उपक्रम व संघटनात्मक कार्याचे नियोजन करण्यात आले. पक्षाची भूमिका आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande