लातूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या काही प्रमुख कर्यकर्त्यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी यासंदर्भात उदगीर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे
उदगीर हा भाजपा चा बालेकिल्ला राहिला आहे.
लातूर जिल्हा भाजपा अध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी याच उदगीर शहरातील काही प्रमुख कर्यकर्त्यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे
शहराध्यक्ष भाजपा श्री.अमोल अनकल्ले यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या उदगीर येथेस्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता.
माजी आमदार श्री.गोविंद आण्णा केंदे, राजेश्वर निटूरे सावकार, मा. बसवराज पाटील कौळखेडकर,भाजपा नगरसेवक तथा प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत
श्री. अमोल नागनाथ निडवदे जिल्हा सरचिटणीस
श्रीमती उत्तरा कलबुर्गे जिल्हा महिला अध्यक्ष
श्री.धर्मपाल देवशेट्टे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष
सौ. उषाताई रोडगे जिल्हा उपाध्यक्ष
सौ. शामलताई कारामुंगे जिल्हा चिटणीस
श्री. विजय पाटील जिल्हा चिटणीस
यांचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis