बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून यामुळे शेतकरी हवालदिल झालेत आणि शेतकरी संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना माणुसकी दाखवत त्यांना मदतीचा हात पुढे करणे आपले कर्तव्यच आहे. बीड शहर मंगलकार्यलय असोसिएशनच्या तर्फे मुख्यमंत्री साहयतानिधी मध्ये चेक द्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis