बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी यांनी भेट देऊन बीड जिल्ह्यातील कामखेडा परिसर पाहणी केली आहे.
- कामखेडा परिसरच अधिक सोयीचा ठरेल असा प्राथमिक निकष या अधिकाऱ्यांनी काढला आहे. तसेच आवश्यक 170 हेक्टर जागापैकी 80 हेक्टर शासनाकडे कामखेडा येथे उपलब्ध आहे. - यामुळे भूसंपादनाचा खर्च कमी येणार आहे.- यावेळी एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांसोबत बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपलब्ध होते त्यांनीही सुविधांची तपासणी व सविस्तर चर्चा केली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis