पुणे - गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद
पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी, सहकारनगर आदी भागातील पाणी पुरवठा गुरुवार बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारी
पुणे - गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद


पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी, सहकारनगर आदी भागातील पाणी पुरवठा गुरुवार बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुर होईल, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे केले आहे.

गुलटेकडी, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट रस्ता परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडिअम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर आणि लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरिधर भवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदय नगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी सर्वे क्रमांक ४२, कोंढवा खुर्द, साईबाबानगर,

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande