भाजप नेत्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे ३१ धनादेश जमा
तिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करणार लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।भाजप नेत्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कडे ३१ धनादेश अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी जमा.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ
भाजप नेत्या  डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कडे ३१ धनादेश अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी जमा.


तिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करणार

लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।भाजप नेत्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कडे ३१ धनादेश अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी जमा.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणूनमुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता आज विविध सामाजिक संघटना, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजसेवींनी आज आणखी ३१ धनादेश (चेक) माझ्याकडे जमा केले.

यावेळी लालासाहेबजी देशमुख, माणिकजी आलुरे, कल्पनाजी संदीप माने, गणेशजी राजे, हरिभाऊ काळे, विष्णुदासजी शिंदे, भालचंद्राजी कदम, व्यंकटजी गंगापुरे, बाबूरावजी पाटील, बलराजजी खंडुमलके, अमितजी जोशी, शशिकांतजी बिराजदार, अंकितजी बाहेती, राजश्रीताई बाहेती या सर्व दानशूर, संवेदनशील सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार !चला, आपण सर्वांनी मिळून या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येऊया. आपल्या थोड्याशा मदतीतून अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण उजळू शकतो

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande