नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात आणि जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुदखेड शिवसेना आढावा-नियोजन बैठक संपर्कप्रमुख बबनराव थोरात व जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, ज्योतीबा खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली .
यामध्ये पुढील प्रमाणे शिवसेना मुदखेड तालुका नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
ओबीसी तालुकाप्रमुख .सरपंच आनंदराव हेमके, उपतालुकाप्रमुख पांडुरंग पाटील शिंदे नागेलीकर.,चक्रधर पाटील कुरे खुजडेकर
अनुसूचित जाती तालुकाप्रमुख गौतम कोकरे.
गणप्रमुख:माधवराव शिंदे टाकळीकर.
तसेच युवासेना विधानसभा आधिकारी पदी संभाजी पा.गाडे दरेगावकर यांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis