
जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) जळगाव सुवर्णपेठेत आज सोमवारी सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात २२ कॅरेट सोने दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपये, ८ ग्रॅम सोन्यामागे ८८० रुपये, १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर