सईद खान यांच्यावर शिवसेना देणार मोठी जबाबदारी - आनंद जाधव
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।पाथरी विधानसभेसाठी निवड करण्यात आलेले पक्ष निरीक्षक श्री आनंद जाधव यांनी आज सईद खान प्रत्यक्ष पाथरी येथील निवासस्थानी भेट दिली . पक्ष निरीक्षक आनंद जाधव यांनी कार यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी टाकण्यात येणार असल
सईद खान यांच्यावर शिवसेना देणार  मोठी जबाबदारी पक्ष निरीक्षक आनंद जाधव यांची माहिती


परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।पाथरी विधानसभेसाठी निवड करण्यात आलेले पक्ष निरीक्षक श्री आनंद जाधव यांनी आज सईद खान प्रत्यक्ष पाथरी येथील निवासस्थानी भेट दिली .

पक्ष निरीक्षक आनंद जाधव यांनी कार यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने ही जबाबदारी टाकण्यात येणार आहेशिवसेनेचे अधीकृत ए बी फाॅम खान यांच्याकडे सुपुर्त केले. यावेळी उपस्थित सर्वांनी एकमुखाने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली.यावेळी सर्वांचे म्हणणे शांत चित्ताने ऐकून घेत श्री. आनंद जाधव यांनी लवकरच माझ्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे खान यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande