छत्रपती संभाजीनगरच्या बैलाने शर्यतीत मिळविला मानाचा क्रमांक
छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। सर्जेराव चव्हाण यांच्या लखन बैलाने भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये मानाचा क्रमांक मिळवूनछत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये लखन या बैलाने मा
लखन


छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। सर्जेराव चव्हाण यांच्या लखन बैलाने भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये मानाचा क्रमांक मिळवूनछत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये लखन या बैलाने मानाचा क्रमांक मिळवला याबद्दल लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहेमराठी मातीतील बैलगाडा प्रेम, परंपरा आणि पराक्रम जपण्याचा हा खऱ्या अर्थाने आदर्श प्रयत्न आहे.सर्जेराव चव्हाण यांनी प्रेमाने व कष्टाने घडवलेला लखन आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. असे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande