आ. प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सय्यद कालू भाई राष्ट्रवादीत
बीड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सय्यद कालू भाई (गुत्तेदार) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे उमेदवार सय्यद कालू भाई
अ


बीड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सय्यद कालू भाई (गुत्तेदार) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे उमेदवार सय्यद कालू भाई (गुत्तेदार) यांनी माघार घेण्याचा निर्णय घेत राज सय्यद अहमद स. नूर यांना जाहीर पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विकासाभिमुख कार्यासाठी, शहरातील सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका सार्थकी लागली आहे, असा विश्वास या प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande