नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सोमवारी नाशकात सभा
नाशिक, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। : आज सोमवार,दिनांक २४ नोव्हेंबर २५ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची जाहीर सभा त्र्यंबकेश्वर मार्केट बाजार समिती समोरील पटांगण,रेणुका हॉल शेजारी,जव्हार रोड येथे होणार आ
नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सोमवारी नाशकात सभा


नाशिक, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

: आज सोमवार,दिनांक २४ नोव्हेंबर २५ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची जाहीर सभा त्र्यंबकेश्वर मार्केट बाजार समिती समोरील पटांगण,रेणुका हॉल शेजारी,जव्हार रोड येथे होणार आहे अशी माहिती सुनील बच्छाव यांनी दिली आहे सभेनंतर कुंभमेळा मंत्री ना.गिरीष महाजन सभेच्या ठिकाणी सर्वांची प्रचार नियोजन बैठक घेणार आहे. तरी भाजपा पदाधिकारी,इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती. भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष सुनील बच्छाव व नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande