उदगीरमध्ये भाजपा-राष्ट्रवादी-रिपाइं अधिकृत उमेदवार स्वाती हुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-आरपीआय युतीच्या अधिकृत उमेदवार स्वाती सचिन हुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे प्रमुख आमदार श्री.संजयभाऊ बनसोडे
अ


लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत

भारतीय जनता पार्टी-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-आरपीआय युतीच्या अधिकृत उमेदवार स्वाती सचिन हुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महायुतीचे प्रमुख आमदार श्री.संजयभाऊ बनसोडे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह,नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.स्वातीताई सचिन हुडे युतीतील नेते पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande