निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे गटाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी
मुंबई, ९ नोव्हेंबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने ४० स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेते, मराठा चेहरे आणि आक्रमक न
उद्धव ठाकरे


मुंबई, ९ नोव्हेंबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने ४० स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेते, मराठा चेहरे आणि आक्रमक नेते यांचा समावेश आहे.

नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांत ठाकरे गटाला कमीतकमी १५० हुन अधिक जागा मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे ४० शिलेदार राज्यभरात प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

स्टार प्रचारकांची यादी

1) उद्धव बाळासाहेब ठाकरे

2) आदित्य ठाकरे

3) सुभाष देसाई

4) संजय राऊत

5) अनंत गीते

6) चंद्रकांत खैरे

7) अरविंद सावंत

8) भास्कर जाधव

9) अनिल देसाई

10) विनायक राऊत

11) अनिल परब

12) राजन विचारे

13) सुनील प्रभू

14) आदेश बांदेकर

15) वरूण सरदेसाई

16) अंबादास दानवे

17) रवींद्र मिर्लेकर

18) विशाखा राऊत

19) नितीन बानगुडे पाटील

20) राजकुमार बाफना

21) प्रियांका चतुर्वेदी

22) सचिन अहिर

23) मनोज जामसुतकर

24) सुषमा अंधारे

25) संजय (बंडू) जाधव

26) किशोरी पेडणेकर

27) ज्योती ठाकरे

28) शीतल शेठ देवरूखकर

29) जान्हवी सावंत

30) शरद कोळी

31) ओमराजे निंबाळकर

32) सुनील शिंदे

33) वैभव नाईक

34) नितीन देशमुख

35) आनंद दुबे

36) किरण माने

37) अशोक तिवारी

38) प्रियांका जोशी

39) सचिन साठे

40) लक्ष्मण वाडले

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande