
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)गाडगे बाबा नगर श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर गाडगेबाबा नगर अमरावती या संस्थेचे विश्वस्त संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रोज दुपारी बारा वाजता बाबांच्या पुण्यतिथी उत्सव निमित्त गोड भोजनदान करण्यात येणार असून आज पहिला दिवस कै. नामदेवराव रोडे यांच्या स्मरणार्थ रोडे परिवार राधानगर अमरावती पुरणपोळी 15 डिसेंबरला स्वर्गीय दिगंबर आप्पाजी कुऱ्हे यांच्या स्मरणार्थ कुरे परिवार सात खिराडी अमरावती, 16 डिसेंबर संतोष भुवन तर्फे गुप्ता यांच्या यांच्या स्मरणार्थ तर स्वर्गीय शेषराव गजाननराव सवाई यांचे स्मरणार्थ स्वर्गीय प्रमिलाबाई सवाई तर्फे सवाई परिवार गाडगेबाबा नगर तर 18 डिसेंबरला कै. गोविंदराव अच्युतराव उर्फ अण्णासाहेब देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ श्रीमती प्रतिभाताई देशमुख समता नगर मूर्तिजापूर, प्रशांत देशमुख दादर मुंबई यांच्यातर्फे 19 डिसेंबरला श्रीमती विजयाताई रामरावजी मोहोळ राधानगर अमरावती वीस डिसेंबरला स्वर्गीय सुरेंद्र जी झुंबर व स्वर्गीय विनोद भुम्बर स्मृती पिक्चर चा श्री सौरभ भुंबर यांच्यातर्फे गाडगेबाबा नगर अमरावती तर्फे मिस्टन्न अन्नदान होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पुण्यतिथी महोत्सवाचा उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी केले आहे.
श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ अमरावती. प्रथम भजन पुष्प बालाजी महिला भजन मंडळ काटपुर धामणगाव येथील महिलांचे श्री संत गाडगेबाबांचा पुण्यतिथी महोत्सवामध्ये सादर केलेलं भजनी मंडळ प्रमुख कल्पनाताई विलास महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळ सहभागी झाले आहेत पेटी मास्तर विलास भाकरे तर तबलावादक दिलीप बहादुरकर व तसेच त्यांच्या महिला मंडळाचे प्रामुख्याने कल्पनाताई मोहल्ले रेखाताई भाकरे प्रेमाताई काळे नीलिमा मले अलका काळे सिंधुबाई काळे मीनाताई काळे, अंजू ताई काळे रमाताई काळे लताबाई काळे या सर्व महिला मंडळ सहभागी झालेले आज प्रथम दिवस भागवत शुभारंभ यजमानपद राहुल भरत रेडे सौ. माधुरीताई रेडे यांच्या हस्ते कलास्थापना करण्यात आली. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी