मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे पक्षनिरीक्षक म्हणून आमदार फरांद यांची नियुक्ती
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)। - नासिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून भाजपाने निवडणूक निरीक्षक या पदासाठी भाजपच्या नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केली आहे. सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी
मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे पक्षनिरीक्षक म्हणून आमदार फरांद यांची नियुक्ती


नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)। - नासिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून भाजपाने निवडणूक निरीक्षक या पदासाठी भाजपच्या नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केली आहे.

सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळी मध्ये भाजपाच्या वतीने प्रत्येक महानगरपालिकेसाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात येत आहे नाशिक महानगरपालिकेसाठी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून निवड केली असून त्यांनी सर्व घटकांना एकत्र घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रयत्न करावेत असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande