नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची पत्नी अमिता चव्हाण यांच्या हस्ते वॉर्ड क्र 8 शिवाजीनगर नांदेड भागात वृक्षारोपणाचा चा कार्यक्रम संपन्न झाला.
माजी महापौर सौ मोहिनी येवनकर यांच्या नियोजन नुसार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सौ मृणाल राजूरकर,सौ सविता बाहेती,सौ रुपा बाहेती,सौ सुषमाताई थोरात,सौ कविता गड्डम,
सौ सारीका मानधने,सौ.विजया चव्हाण,सौ सुनंदा कंझाडे,सौ.प्रिया देशपांडे सौ.संगिता गुंजकर,
सौ.प्रणिता वाघमारे,सौ.राखी गोरठेकर,सौ.जयश्री येवनकर,सौ.सोनाली येवनकर,सौ.योगिता गुंजकर,सौ. विजया पडगिलवार,सौ स्मिता गंदेवार सौ मेनका डेंगल, सौ सुजाता स्वामी इत्यादी महिला उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis