छत्रपती संभाजीनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विविध भागातील विविध कारणा मुळे मृत झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
राजेश्वर साईनाथ नवपुते या तरुणांना शहरातील झालेल्या अतिक्रमाच्या कारवाईच्या अनुषंगाने मानसिक तणावात येत आत्महत्या केली आज चिकलठाणा येथे नवपुते कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली
अंकुश शंकपाळ (ठाकूर) यांचा देवळाई शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग येथे अपघातात निधन झाले होते त्यांच्या निवासस्थाने जाऊन सांत्वनपर भेट घेतली
प्र.ज निकम गुरुजी यांच निधन झाले साईनगर N-6 सिडको येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली
संघर्षनगर येथिल मंदा सुभाष भालेराव यांचे दुःखद निधन झाले होते त्यांना आदरांजली वाहिली व भालेराव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis