नांदेड जिल्ह्यात राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा
नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 27 सप्टेंबर, 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहे
नांदेड जिल्ह्यात राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा


नांदेड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 27 सप्टेंबर, 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

नियोजित दौऱ्यानुसार राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरशनिवारी 27 सप्टेंबर 2025 रोजी सायं.5.30. वा. परभणी येथून नांदेडकडे प्रयाण. रात्री 7.30 वा.नवयुवक दुर्गा मंडळ शिवाजीनगर येथे भेट. रात्री. 8.15 वा. बियाणी डेव्हलपर्स नवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. ठिकाण आशीर्वाद नगर, छत्रपती चौकाजवळ नांदेङ रात्री 9 वा. आशीर्वाद नगर, छत्रपती चौकाजवळ नांदेड येथून परभणी कडे प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande