पदवीधरच्या मोर्चेबांधणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संभाजीनगरात
मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजप नेत्यांनी केले स्वागत छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे विशेष म्हणजे या मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाच्या निव
अ


मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजप नेत्यांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे विशेष म्हणजे या मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे आणि मनसे हे पक्ष देखील मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेतमराठवाडा विभाग पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी नियोजन संदर्भात महत्त्वाची बैठकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर शहरात आले असता विमानतळ येथे स्वागत केले

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संभाजीनगर येथे पोहोचल्यानंतर राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे स्वागत केले..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande