प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार प्रदान
पुणे, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। पुणे: ढोले पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना मोशन एज्युकेशन तर्फे प्रतिष्ठेचा शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मोशन एज्युकेशनचे संस्थापक नितीन विजय (एन. व्ही. सर) आणि संचालक नितीन भ
प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार प्रदान


पुणे, 27 सप्टेंबर, (हिं.स.)।

पुणे: ढोले पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना मोशन एज्युकेशन तर्फे प्रतिष्ठेचा शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मोशन एज्युकेशनचे संस्थापक नितीन विजय (एन. व्ही. सर) आणि संचालक नितीन भुजबळ यांच्या हस्ते प्रा. गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर ढोले पाटील सर यांनी प्राचार्य गायकवाड यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande