अहमदपूर तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे नवरात्रोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। अहमदपुर तालुक्यातील माळेगाव खु येथे विजयादशमी निमित्त जय दुर्गा माता नवरात्र महोत्सव आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराच्या माध्यमातून गरजू
रक्तदान शिबीर


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

अहमदपुर तालुक्यातील माळेगाव खु येथे विजयादशमी निमित्त जय दुर्गा माता नवरात्र महोत्सव आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्तदान आणि आरोग्य बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.या शिबिराच्या यशस्वितेसाठी युवा नेते विनायक शिंदे पाटील, संदीप शेळके पाटील व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande