नांदेड : हदगावमध्ये गणेश मंडळ व कालिंका मंदिर मंडपाचे काम पूर्ण
नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे सार्वजनिक गणेश मंडळ व कालिंका देवी मंदिर यांच्या सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. दत्तबडी संस्थांचे महंत श्री गोपाळगिरी महाराज,उखळाई मठ संस्थान चे मठाधिप
अ


नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे सार्वजनिक गणेश मंडळ व कालिंका देवी मंदिर यांच्या सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे.

दत्तबडी संस्थांचे महंत श्री गोपाळगिरी महाराज,उखळाई मठ संस्थान चे मठाधिपती श्री योगीराज बापु

महादेव मठाचे मठाधिपती श्री शिव चैतन्य शिवाचार्य महाराज युवा नेते भास्कर दादा वानखेडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख बबनराव माळोदे, माजी सैनिक दीपक आना पोगरे, संजय पांडे, अरुण मिटकरी आदी सदभक्त उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande