छ.संभाजीनगर - संघाच्या शताब्दीनिमित्त ऐतिहासिक पथ संचलन कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त ऐतिहासिक पथ संचलन कार्यक्रमाचे छत्रपती संभाजी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री मंत्री अतुल सावे या पंथ संचलनामध्ये सहभागी झाले.छत्रपती
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त ऐतिहासिक पथ संचलन कार्यक्रमाचे छत्रपती संभाजी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री मंत्री अतुल सावे या पंथ संचलनामध्ये सहभागी झाले.छत्रपती संभाजी नगर शहर व‌ परिसरातील संघ स्वयंसेवकांनी देखील आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यावेळी स्वयंसेवकांनी त्यांच्या शिस्त आणि अनुशासनाचे प्रदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर येथील एन-४ येथील राजगुरू प्रभातशाखा मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande