
लातूर, 22 मार्च (हिं.स.)।
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 25 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिक्षण महर्षी वसंतराव काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय), औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सहभागी नामांकित कंपन्या
स्वेस कॉर्प लिमिटेड, पुणे
पिप्ती इंजिनिअरिंग प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर
प्रॉम्प्ट इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे
कोलब्रो ग्रुप प्रा. लि., सोलापूर
सनरिच ॲक्वा, लातूर
चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा. लि.
श्रीराम फायनान्स लिमिटेड
माहिष्मती सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि.
क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि.
फ्युजन फायनान्स लिमिटेड
पात्रता: दहावी / बारावी
कोणतीही पदवी / पदव्युत्तर पदवी
आय.टी.आय. (सर्व ट्रेड)
डिप्लोमा (सर्व ट्रेड)
इतर पात्र उमेदवार
आवश्यक सूचना:
इच्छुक उमेदवारांनी
बुधवार, 25 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता
वरील ठिकाणी खालील कागदपत्रांसह उपस्थित रहावे:
शैक्षणिक कागदपत्रे
बायोडाटा / रिझ्युम
पासपोर्ट साईज फोटो (३ प्रती)
अधिक माहितीसाठी संपर्क:
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, लातूर
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis