नाशिक - उच्चभ्रू वस्तीमध्ये मुस्लिम हॉस्टेल सुरू करण्याचा प्रयत्न
भाजपा नगरसेवक व स्थानिक रहिवाशांनी हाणुन पाडला नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। शहरातील उच्चभूवस्ती असलेल्या उंटवाडी परिसरामध्ये एका बिल्डरने संपूर्ण विंगच मुस्लिम हॉस्टेल वाला या होटेल चालवणाऱ्या कंपनीला दिल्याने येथील रहिवासी संतप्त झाले. याबाबतची माह
Attempt to start Muslim hostels


Attempt to start Muslim hostels


भाजपा नगरसेवक व स्थानिक रहिवाशांनी हाणुन पाडला

नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)। शहरातील उच्चभूवस्ती असलेल्या उंटवाडी परिसरामध्ये एका बिल्डरने संपूर्ण विंगच मुस्लिम हॉस्टेल वाला या होटेल चालवणाऱ्या कंपनीला दिल्याने येथील रहिवासी संतप्त झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांना व परिसरातील रहिवाशांना घेऊन या ठिकाणी दाखल होत हा डाव हाणून पाडला आहे. याबाबत संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नसला तरी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गोरगरिबांसाठी राखीव कोट्यातील असलेल्या घरांमध्ये हे हॉस्टेल करण्याचा करार झाला असल्याचे समोर येत आहे.

नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा एक मोठा प्रकार समोर आला असून यापूर्वी घडत असलेल्या टीसीएस आणि इतर प्रकारानंतर हा प्रकार समोर आल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील पूर्वीच्या काळी खेतवाणी लॉन्स म्हणून ओळखल्या गेलेल्या परिसरात हा प्रकार घडला आहे खेतवाणी हे मूळचे संघ विचारसरणीचे त्यांच्या या परिसरामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी , माजी भाजप नेते मंत्री अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या या परिसरात वास्तव्य करत होते . भाजपा किंवा संघ परिवारातील ज्येष्ठ नेत्यांची दौरे ज्यावेळी नाशिकमध्ये निवासी म्हणून असायचे त्यावेळी त्यांचं राहण्याचे ठिकाण हे खेतवाणी लॉन्स या ठिकाणी होतो. काळाच्या ओघांमध्ये खेतवाणी यांनी संबंधित जागा ही भाविक बिल्डर चे संचालक टिकु शहा यांना विकली आणि त्या ठिकाणी त्यांनी मोठा भव्य रहिवासी प्रकल्प सेंट्रल पार्क या नावाने सुरू केला हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घर बुक केली आणि काही नागरिक प्रत्यक्ष ताबा घेऊन या ठिकाणी राहण्यासाठी आले.

हे सर्व घडत असताना अचानक पणे संबंधित बिल्डरांनी नागपूर येथील मुस्लिम होस्टेल म्हणून असलेल्या कंपनीशी करार केला आणि यातील उपलब्ध माहितीनुसार इ विंग ही या होस्टेल चालवणाऱ्या संचालकांना देण्यात आली या ठिकाणी फक्त मुस्लिम विद्यार्थी आणि नागरिकांना राहण्यासाठी अनुमती आहे त्यामुळे येथील नागरिकांना हा प्रकार समजल्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर , दिपक बडगुजर, हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले त्यानंतर या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बळ मिळाल्या मुळे येथील नागरिक देखील बळ मिळाल्यामुळे बडगुजर यांच्या समावेत या ठिकाणी बिल्डरला जाब विचारण्यासाठी रस्त्यावरती उतरले त्यांनी संबंधित बिल्डर म्हणजे शहा यांना विचारणा केली असता त्यांनी या ठिकाणी कुठलेही मुस्लिम राहणार नाही असे सांगितले आहे आणि ही जागा शासकीय कोट्यामध्ये देण्यात येणाऱ्या घरांसाठी राखीव असल्याचे सांगितले त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे भाड्याने देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी या होस्टेलला जागा देण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यांचे सर्व सामान आत मध्ये येऊ देण्यास नकार दिला आहे त्यामुळे हा डाव सध्या तरी हाणून पडल्याचे दिसत आहेत

चौकट

सर्व प्रकरण अतिशय मोठा आहे राखीव जागांमध्ये अशाप्रकारे कसा व्यवसाय केला जातो याबाबतची माहिती घेतली जाईल आणि संबंधित बिल्डर वरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार आहे त्यावरती पुढील निर्णय घेतला जाईल पण कोणत्याही प्रकारे मुस्लिम स्वरूपाच्या नागरिकांना या ठिकाणी राहू दिला जाणार नाही त्यांना येथील नागरिकांच्या म्हणजेच रहिवाशांचा विरोध आहे त्यांच्या भूमिकेशी आम्ही लोकप्रतिनिधी ठामपणे उभे राहणार आहे जर कोणी जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल

- सुधाकर बडगुजर

नगरसेवक भाजपा

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande