मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हॉटेल सूर्या प्राइड चे उद्घाटन
नांदेड, 23 ऑगस्ट (हिं.स.) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्योजक श्री. सुरेश राठोड, श्री. निझार लालानी, श्री. रमेशराव पारशेवार आणि श्री. पवन चाडावार यांनी सुरू केलेल्या भव्य ''हॉटेल सूर्या प्राईड'' चा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. रा
Q


नांदेड, 23 ऑगस्ट (हिं.स.)

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्योजक श्री. सुरेश राठोड, श्री. निझार लालानी, श्री. रमेशराव पारशेवार आणि श्री. पवन चाडावार यांनी सुरू केलेल्या भव्य 'हॉटेल सूर्या प्राईड' चा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या शुभहस्ते या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.

या दिमाखदार सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार मा. श्री. अशोकरावजी चव्हाण, विधान परिषद आमदार श्री. हेमंतजी पाटील, आमदार श्री. बालाजीराव कल्याणकर, माजी मंत्री श्री. डी. पी. सावंत, श्री. राजेश देशमुख कुंटूरकर, श्री. जितेंद्र महाराज, डॉ. बी. डी. चव्हाण, श्री. अनिकेत सुरेश राठोड, श्री. प्रद्युमन सुरेश राठोड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

याप्रसंगी मंचावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.अशोक चव्हाण,माजी मंत्री डी पी.सावंत, आमदार बालाजी कल्याणकर, राजेश कुंटुरकर,पोहरादेवी महंत जितू महाराज रमेश पारसेवार,पवन चाडावार, सुरेश राठोड प्रद्युमन राठोड, निझार लालवाणी, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे,यांच्यासह आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande