नांदेड - सार्वजनिक दहीहंडी महोत्सवाकरिता अशोक चव्हाण यांना निमंत्रण
नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर आयोजित सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मा
अ


नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर आयोजित सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा अशोक चव्हाण तथा आ. श्रीजया चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या या भव्य दहीहंडी सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रथम पारितोषिक: ₹ ३,३३,३३३/-

दिनांक: रविवार, ६ सप्टेंबर २०२६

वेळ: सायंकाळी ५:०० वाजता

स्थळ: यशवंत कॉलेज मैदान, नांदेड

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande