
बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। बीड तालुक्यातील मौजे लिंबा गणेश येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री भालचंद्र संस्थान येथे गणेश उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचे निमंत्रण राजेंद्र तुकाराम मस्के
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड यांना संघर्षयोध्दा जनसंपर्क कार्यालय, बीड येथे समस्त लिंबागणेश ग्रामस्थांनी आपुलकीने येऊन दिले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis