वीज समस्यांच्या निराकरणासाठी मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)।मछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्यांच्या निराकरणासाठी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मी संभाजीनगर जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या अ
Q


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)।मछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्यांच्या निराकरणासाठी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत मी संभाजीनगर जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या अडचणींसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. उद्योजक, शेतकरी व नागरिकांच्या समस्यांवर तसेच वीजपुरवठ्यातील खंडितता यावर सविस्तर चर्चा झाली.

मा. मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. उद्योग, शेतकरी व नागरिक या सर्वांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, हाच आमचा संकल्प आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande