हरिभाऊ बागडेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाची २६ वी वार्षिक सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग लि. ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तस
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग लि. ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच आगामी काळातील विकासाची दिशा आणि नियोजन याबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला. सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून संस्थेची प्रगती अधिक गतिमान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांच्या सहकार्याने विकासाचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहो, हीच सदिच्छा!

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande