अकोला : जमावबंदी शिथिल
अकोला, २५ मे(हिं.स.) : शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कल
अकोला : जमावबंदी शिथिल


अकोला, २५ मे(हिं.स.) : शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि.२१ पासून रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत जमावबंदीचे निर्बंध जारी करण्यात आले होते. जनजीवन पूर्वपदावर यावे यादृष्टिने हे निर्बंध शिथिल करीत असल्याचे आदेश आज जिल्हादंडाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांनी आज निर्गमित केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande