साताऱ्यात १०५ वर्षीय आजींनी बजावला मतदानाचा हक्क 
सातारा, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। जय किसान मतदान केंद्र धुमाळवाडी ता फलटण, जिल्हा सातारा येथे 105 वय वर्ष असणाऱ्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे नाव लक्ष्मीबाई बाळू शिरतोडे असे आहे. ---------------
Satara


सातारा, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। जय किसान मतदान केंद्र धुमाळवाडी ता फलटण, जिल्हा सातारा येथे 105 वय वर्ष असणाऱ्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे नाव लक्ष्मीबाई बाळू शिरतोडे असे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande