जनता या निवडणूकीत भाजपाला धडा शिकवेल - नाना पटोले
भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) :- काँगेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील सुकळी या स्व
जनता या निवडणूकीत भाजपाला धडा शिकवेल - नाना पटोले


भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) :- काँगेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील सुकळी या स्वगावी सह कुटुंब मतदान केलं. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे या निवडणूकीत जाणता भाजपाला धडा शिकवेल अशी व जनता आमच्या बाजूने कौल देईल असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande