तानाशहा सरकारला जनता उखडून फेकेल - प्रशांत पडोळे
भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) : भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांनी
प्रशांत पडोळे 


भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) : भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांनी भंडारा शहारातील जिजामाता शाळेत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे देशात तानाशहा सरकार असुन या सरकारला जनता उखडून फेकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande