दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामामुळे 'मरे'चा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई, 26 जुलै, (हिं.स.)। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामकाजासाठी दौंड, दौंड यार्ड आणि दौंड 'ए' केबिन व दौंड कॉर्ड लाइन येथे प्री-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी मध्य रेल्वे ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. लॉक्सचे तपशील खालीलप्र
दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामामुळे 'मरे'चा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक


मुंबई, 26 जुलै, (हिं.स.)। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामकाजासाठी दौंड, दौंड यार्ड आणि दौंड 'ए' केबिन व दौंड कॉर्ड लाइन येथे प्री-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी मध्य रेल्वे ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.

लॉक्सचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

सदर कामे आधीच प्रगतीपथावर असून उपलब्ध ब्लॉक कॉरिडॉरच्या मार्जिनमध्ये करण्यात येत आहेत. २ दिवसांचे प्री-इंटरलॉकिंग काम दि. २७.०७.२०२४ (शनिवार) रोजी ते दि. २८.०७.२०२४ (रविवार) रोजी असेल. तसेच नॉन-इंटरलॉकिंग काम दि. २९.०७.२०२४ (सोमवार) रोजी १०.४० ते दि. १.०८.२०२४ (गुरुवार) रोजी १८.४० पर्यंत असून एकूण ८० तासांचे काम असणार आहे.

ट्रेन परिचालनावर परिणाम

मुंबई परीसरात येणाऱ्या, गंतव्यस्थान असणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या कामकाजावर खालीलप्रमाणे परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी दौंड, दौंड यार्ड आणि दौंड 'ए' केबिन आणि दौंड कॉर्ड लाइन येथे प्री-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.

दिनांक २९.०७.२०२४ रोजी (सोमवार)

खालील गाड्या रद्द राहतील.

• गाडी क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्स्प्रेस दि. २८.०७.२०२४ (रविवार)

• गाडी क्रमांक 17613 पनवेल - नांदेड एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार)

डायव्हर्शन

पुढील गाड्या वळवल्या जातील.

• ट्रेन क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे- मिरज - कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे- मिरज - कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16352 नागरकोविल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. २८.०७.२०२४ (रविवार) गुंटकल- बल्लारी -हुब्बल्लि - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11302 बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस दि. २८.०७.२०२४ (रविवार) कुर्डुवाडी -मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 20919 चेन्नई- एकता नगर एक्स्प्रेस दि. २८.०७.२०२४ (रविवार) कुर्डुवाडी- मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

खालील ट्रेन शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

• ट्रेन क्रमांक 22944 इंदौर - दौंड एक्स्प्रेस दि. २८.०७.२०२४ (रविवार) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

खालील ट्रेन शॉर्ट ओरीजनेट होतील.

• ट्रेन क्रमांक 22943 दौंड-इंदौर एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे येथून (शॉर्ट ओरीजनेट) १५.२५ वाजता सुटेल.

दिनांक ३०.०७.२०२४ रोजी (मंगळवार)

रद्द

खालील गाड्या रद्द राहतील.

• गाडी क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार)

• गाडी क्रमांक 17613 पनवेल - नांदेड एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार)

डायव्हर्शन

पुढील गाड्या वळवल्या जातील.

• ट्रेन क्रमांक 11140 होसपेटे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) गदग - हुब्बळी- मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11028 पंढरपूर - दादर एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पंढरपूर येथून मिरज- सातारा - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोविल एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे- मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होसपेटे एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे - मिरज - हुब्बळी- गदग मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोयंम्बत्तूर एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे- मिरज - कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 19567 तूत्तुक्कुडि - ओखा विवेक एक्स्प्रेस दि. २८.०७.२०२४ (रविवार) गुंटकल - बल्लारि -हुब्बळी -मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11027 दादर - पंढरपूर एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे - सातारा - मिरज मार्गे वळवण्यात येईल आणि पंढरपूर येथे स्थगित होईल.

• ट्रेन क्रमांक 14805 यशवंतपूर - बाड़मेर वातानुकूलित एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) गुंतकल - बल्लारि - हुब्बळी- मिरज- पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) कुर्डुवाडी -मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 15820 लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे -मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16340 नागरकोविल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) गुंटकल - बल्लारि - हुब्बळी - मिरजज्ञ- पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11302 बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11018 कारैक्काल - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

खालील ट्रेन शाॅर्ट टर्मिनेट केली जाईल.

• ट्रेन क्रमांक 22944 इंदौर - दौंड एक्स्प्रेस दि. २९.०७.२०२४ (सोमवार) पुणे येथे शाॅर्ट टर्मिनेट होईल.

खालील ट्रेन शाॅर्ट ओरीजनेट होतील.

• ट्रेन क्रमांक 22943 दौंड - इंदौर एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे येथून १५.२५ वाजता सुटेल.

दिनांक ३१.०७.२०२४ रोजी (बुधवार)

खालील गाड्या रद्द राहतील.

• गाडी क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार)

• ट्रेन क्रमांक 17613 पनवेल - नांदेड एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार)

• ट्रेन क्रमांक 12220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) रोजीचे.

डायव्हर्शन

पुढील गाड्या वळवल्या जातील.

• ट्रेन गाडी क्रमांक 11140 होसपेटे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) गदग- हुब्बळी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11028 पंढरपूर - दादर एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पंढरपूर येथून मिरज -सातारा - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोविल एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे- मिरज - हुब्बळी- बल्लारि - गुंटकल मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होसपेटे एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे - मिरज- हुब्बळी- गदग मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोयंम्बत्तूर एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 22180 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) कुर्डुवाडी- मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे- मिरज - कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे- मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16340 नागरकोविल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) गुंटकल- बल्लारी- हुब्बळ्ळी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11302 बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 22101 लोकमान्य टिळक टर्मिनस - मदुरै एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे - मिरज - कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16588 बीकानेर - यशवंतपूर एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे -मिरज - हुबळी मार्गे वळवण्यात येईल.

खालील ट्रेन शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

• ट्रेन क्रमांक 22944 इंदौर - दौंड एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) पुणे येथे रद्द होईल.

खालील ट्रेन शॉर्ट ओरीजनेट होतील.

• ट्रेन क्रमांक 22943 दौंड - इंदौर एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे येथून १५.२५ वाजता सुटेल.

दिनांक ०१.०८.२०२४ रोजी (गुरुवार)

रद्दीकरण

खालील गाड्या रद्द राहतील.

• ट्रेन क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार)

• ट्रेन क्रमांक 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार)

• ट्रेन क्रमांक 11041 दादर - साईनगर शिर्डी एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार)

• ट्रेन क्रमांक 17613 पनवेल - नांदेड एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार)

• ट्रेन क्रमांक 11042 साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार)

डायव्हर्शन

पुढील गाड्या वळवल्या जातील.

• ट्रेन क्रमांक11140 होसपेटे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) गदग - हुबळी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोविल एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार) पुणे- मिरज- हुब्बळी- बल्लारी- गुंटकल मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होसपेटे एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे - मिरज - हुबळी - गडग मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोइम्बतूर एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार) पुणे - मिरज -कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार) पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 16340 नागरकोविल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) गुंटकल- बल्लारि- हुब्बळी- मिरज- पुणे मार्गे वळवण्यात येईल

• ट्रेन क्रमांक 11302 बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) कुर्डुवाडी -मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येईल

• ट्रेन क्रमांक 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार) पुणे- मिरज -कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार) पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 12779 वास्को दा गामा - हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे- लोणावळा -पनवेल -कल्याण -इगतपुरी - मनमाड मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन - यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) मनमाड - इगतपुरी -कल्याण -पनवेल - लोणावळा - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 22685 *यशवंतपूर - चंदीगड कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेस* दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे -लोणावळा -पनवेल- कल्याण - इगतपुरी - मनमाड मार्गे वळवण्यात येईल.

• ट्रेन क्रमांक 11078 जम्मू तावी - पुणे झेलम एक्स्प्रेस दि. ३०.०७.२०२४ (मंगळवार) मनमाड -इगतपुरी -कल्याण- पनवेल - कर्जत- लोणावळा - पुणे मार्गे वळवण्यात येईल.

खालील ट्रेन शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

• ट्रेन क्रमांक 22944 इंदौर - दौंड एक्स्प्रेस दि. ३१.०७.२०२४ (बुधवार) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

खालील ट्रेन शॉर्ट ओरीजनेट होईल.

• ट्रेन क्रमांक 22943 दौंड - इंदौर एक्स्प्रेस दि. ०१.०८.२०२४ (गुरुवार) पुणे येथून (शॉर्ट ओरीजनेट)१५.२५ वाजता सुटेल.

हे ब्लॉक्स रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी आणि चांगल्या दळणवळणासाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / हर्षदा गावकर


 rajesh pande