गोंदियात  तलवारीने केक कापणाऱ्यांना अठक
गोंदिया, 18 सप्टेंबर (हिं.स.) : गोंदिया बनू लागला बिहार होय कारण गोंदिया जिल्ह्यात देखील आरोपी वाढदिवसाला तलवारीने केक कापत हवेत गोळीबार करत आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाकाच उरला नाही असे चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्याच्या घिवारी येथिल जितेन्द
Gondia aaropi arrest


गोंदिया, 18 सप्टेंबर (हिं.स.) : गोंदिया बनू लागला बिहार होय कारण गोंदिया जिल्ह्यात देखील आरोपी वाढदिवसाला तलवारीने केक कापत हवेत गोळीबार करत आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाकाच उरला नाही असे चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्याच्या घिवारी येथिल जितेन्द्र येडे याचा वाढदिवस असल्याने त्यांनी तलवारीने केक कापला तर त्याच्या दोन मित्रांनी बंदूक हवेत उडवत फायारींग केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे गोंदिया पोलिसांनी तिन्ही आरोपी विरुद्ध समाजात शांतता प्रस्थापित होत असल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande