अमरावती , 18 जानेवारी (हिं.स.)। अमरावतीच्या नेरपिंगळाई गावात मुख्यरस्त्यांवर महीलान करीता प्रसाधन गृह नसल्याने महिलांचे हाल नविन प्रसाधन गृहा करीता गावच्या सरपंच्या व ग्रामसेवक मनवर साहेब घेणारं का मनावर असा प्रश्न निर्माण झालाय. नेरपिंगळाई..गाव आजूबाजुच्या खेड्यांची बाजारपेठ असल्याने गावामध्ये अनेक महिला आरोग्याची समस्या असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा लाडकी बहिण चे पैसै काढायचे असल्यास बँके मदध्ये किवा सेतु केंद्रात सोनेचांदी विकत घ्यायचे असल्यास सोनाराच्या दुकानात कपडा खरेदी करायची असल्यास कापड दुकानात किवा सुपरबाजार किंवा किराणा दुकानात किराणा खरेदी करण्यास मोठ्या प्रमाणात येतात त्यात गावात येजा करतांना अनेक महिला बाहेर गावा वरून तिवसा चांदुरबाजार रत्यावरून येजा करतात मात्र या रस्त्यावर योग्य प्रसाधन गृह नसल्याने आहे ते देखील प्रमाणापेक्ष्या घाणीचें साम्राज्य राहत असल्याने व आहे ते देखील बसस्थानक परिसरात असल्याने अनेक महिला प्रसाधन गृह नस्ल्याने त्रस्त झाल्या आहे गावात योग्य प्रसाधन गृहाची गरज असून ते उपलब्ध करून द्यावे त्यात गावात लाडकी बहिन महिला सरपंच असल्याने त्यांनी ही समस्या जाणून घेणे गरजेचे आहे तर गावातील ग्रामसेवक मनवर साहेब यांनी सुद्धा ही समस्या मणावर घेऊन समस्या चे योग्य निवारण करून तोडगा काढावा अशी मागणी गावकरी करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी