छ. संभाजीनगर : चंद्रकांतदादा मोरे यांचा अमृततुल्य हितगुज सोहळा सोयगाव येथे संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जि.नाशिक चे चंद्रकांतदादा मोरे यांचा अमृततुल्य हितगुज सोहळा सोयगाव येथे संपन्न झाला. यावेळी भाविकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.गुरु पिठाचे चंद्रकांत दादा
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जि.नाशिक चे चंद्रकांतदादा मोरे यांचा अमृततुल्य हितगुज सोहळा सोयगाव येथे संपन्न झाला. यावेळी भाविकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.गुरु पिठाचे चंद्रकांत दादा मोरे यांनी विविध विषयावर त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक राजेंद्र जावळे, भाजपा जिल्हा चिटणीस सुनिल गावंडे, भाजपा शहराध्यक्ष मंगेश सोहणी, खरेदी विक्री संघ संचालक मयुर मनगटे , माजी सरपंच विशाल गिरी,मोतीलाल वाघ आदींसह स्वामी समर्थ सेवेकरी भक्त मंडळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande