
नांदेड, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। देशातला सर्वात मोठा सम्रंभ घोटाळा आहे. शेतकरी एकत्र राहिला तर या घोटाळ्याचा ताकदीने विरोध करता येईल, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील पारडी येथे शेतकऱ्यांना केले.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते बबनराव थोरात, खासदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख बबन बारसे, संतोष टारपे व प्रकाश मारावार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis