परभणी : पाथरी नगरपालिकेत 77.34 टक्के मतदान
आतापर्यंतच्या निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीचा विक्रम परभणी, 2 डिसेंबर (हिं.स.) : पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षासह सदस्यपदाच्या जागांकरीता एकूण मतदारांपैकी 77.34 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पालिकेत 17 हजार 532 महिला, 17 674
पाथरी नगरपालिकेत 77.34 टक्के मतदान: आतापर्यंतच्या निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीचा रेकॉर्ड


आतापर्यंतच्या निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीचा विक्रम

परभणी, 2 डिसेंबर (हिं.स.) : पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षासह सदस्यपदाच्या जागांकरीता एकूण मतदारांपैकी 77.34 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पालिकेत 17 हजार 532 महिला, 17 674 पुरुष व इतर 2 असे एकूण 35 हजार 208 एवढे मतदान आहे. त्यापैकी 13 हजार 103 महिलांनी व 14 हजार 127 पुरुषांनी इतर 1 असे एकूण 27 हजार 231 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande