अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली
मुंबई, 25 डिसेंबर (हिं.स.)। दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला (दि.२५) पुष्पांजली वाहून अभिवादन केले. याव
अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली


मुंबई, 25 डिसेंबर (हिं.स.)। दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला (दि.२५) पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande