छ. संभाजीनगर मनपासाठी निवडणूक प्रभारी म्हणून खा. बजरंग सोनवणे
छत्रपती संभाजीनगर, 26 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर ज
महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून  खासदार बजरंग सोनवणे


छत्रपती संभाजीनगर, 26 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांची नियुक्ती

करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेते, माजी आमदार, माजी खासदार, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व फ्रंटल संघटनांचे जिल्हाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.छत्रपती संभाजीनगर येथील

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande