आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई, 28 डिसेंबर, (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज जाहीर झालेल्या पहिल्या यादीत १) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३), २) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८) ३
मुंबई


मुंबई, 28 डिसेंबर, (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

आज जाहीर झालेल्या पहिल्या यादीत १) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३),

२) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)

३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),

४) बबन रामचंद्र मदने (७६)

५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)

६) सचिन तांबे (९३)

७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)

८) सज्जू मलिक (१०९)

९)शोभा रत्नाकर जाधव (११३)

१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)

११) अक्षय मोहन पवार (१३५)

१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)

१३) रचना रविंद्र गवस (१४३)

१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)

१५) सोमू चंदू पवार (१४८)

१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५ )

१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)

१८) दिशा अमित मोरे (१७१)

१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)

२०) विलास दगडू घुले (४०)

२१) अजय विचारे (५७)

२२) हदिया फैजल कुरेशी (६४)

२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)

२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)

२५) अमित अंकुश पाटील (९५)

२६) धनंजय पिसाळ (१११)

२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)

२८) नागरत्न बनकर (१३९)

२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)

३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)

३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)

३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)

३३) डॉ. सईदा खान (१६८)

३४) बुशरा परवीन मलिक (१७०)

३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)

३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)

३७) श्रीम. फरीन खान (१९७) या उमेदवारांचा समावेश आहे.

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस यादी जाहीर करणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या मात्र आज निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली पहिली यादी जाहीर केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande