अकोला : दुचाकीच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी
अकोला, 3 जुलै (हिं.स.) : अकोल्यातील बोरगाव मंजू जवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झालाय.. ज्यामुळे दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.. दरम्यान अज्ञात ट्रक चालकाने दुचाकीला जबर धडक देऊन तो घटनास्थळावरून प्रसार झाल्याची माहिती समोर आली आहे.. या दुचाकीच्
अकोला : दुचाकीच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी


अकोला, 3 जुलै (हिं.स.) : अकोल्यातील बोरगाव मंजू जवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झालाय.. ज्यामुळे दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.. दरम्यान अज्ञात ट्रक चालकाने दुचाकीला जबर धडक देऊन तो घटनास्थळावरून प्रसार झाल्याची माहिती समोर आली आहे.. या दुचाकीच्या अपघातात एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत दुचाकी वर असलेल्या लहान मुलगा अशी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.. घटनास्थळावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहावयास एकच गर्दी केली होती.. दरम्यान अपघातात जखमी व्यक्ती कोण याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande