नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे
नांदेड, 30 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारिणी व काही जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती प्रदेश काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची नियुक्ती करण्यात आली
नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे


नांदेड, 30 जुलै (हिं.स.)।

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारिणी व काही जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती प्रदेश काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रा. यशपाल भिंगे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी तर डॉ. श्रावण रँपनवाड, ऍड. सुरेंद्र घोडजकर, डॉ. दिनेश निखाते, डॉ. रेखाताई चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande