छ. संभाजीनगर : शिवसेना खा. भुमरे यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत केली आरती
छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर वाळुज बजाज नगर परिसरातील गणेश मंडळांना सदिच्छा भेट देत गणरायाची मनोभावे आरती केली व उपस्थित गणेशभक्तांची संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्
खासदार


खासदार


छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी

छत्रपती संभाजीनगर वाळुज बजाज नगर परिसरातील गणेश मंडळांना सदिच्छा भेट देत गणरायाची मनोभावे आरती केली व उपस्थित गणेशभक्तांची संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यामध्ये गरुड झेप मित्र मंडळ, संभाजी क्रीडा मंडळ, जय भद्रा गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, श्री गणेश गणपती मंदिर बजाज नगर, पंचमुखी महादेव मंदिर, शिवपुत्र मित्र मंडळ, वाळुज महानगर गणेश महासंघ, शिवबा प्रतिष्ठान गणेश मंडळ, लोकमान्य गणेश मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande