संभाजी नगरात अत्यंत शांततेत मतदान
मंत्र्यांसह पदाधिकारी निधी कार्यकर्त्यांनी बजावला मतदानाचा हक्क छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली. दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीसहकुटुंब मतदाना
अ


मंत्र्यांसह पदाधिकारी निधी कार्यकर्त्यांनी बजावला मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली. दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीसहकुटुंब मतदानाचा पवित्र हक्क बजावला.. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाआपणही शहराच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय शांततेत मतदान होत आहे मतदारांनी मतदान केंद्रावर प्रचंड रांगा लावल्या असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी बंदोबस्त कडक ठेवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande