मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क
नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबियांसह  बजावला मतदानाचा हक्क


नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande